![]() |
Click Here for your Amazon Shopping. |
Amazon वर ऑनलाइन खरेदी कशी करावी हे जाणून घ्या — खाते उघडण्यापासून, प्रॉडक्ट निवड, पेमेंट आणि डिलिव्हरीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मराठीत. नवशिक्यांसाठी सोपा, सुरक्षित आणि माहितीपूर्ण लेख!
Amazon वरून ऑनलाइन खरेदी करणे खूप सोपे आणि सुरक्षित आहे. तुम्ही खालील पध्दतीचे अवलंबन करून Amazon वर सहज खरेदी करू शकता.
1. Amazon वेबसाइट किंवा अॅप वर जाण्यासाठी डिजीयुगंधरा चा वापर करा. यात दिलेल्या निळ्या अक्षरांवर किंवा लिंक वर क्लिक करुन तुम्ही लाँगीन करा, आणि तुमची खरेदी बिंदास्त चालू करा.त्यासाठी डिजीयुगंधरा द्वरा प्रकाशित हा लेख वाचा आणि यामधील निळया अक्षरातील Amazon वर क्लिक करुन तुमचे नवीन अकाउंट उघडा व Amazon ला भेट द्या.
2. तुमच्या नावाने खाते तयार करा पासवर्ड टाका व लॉगिन करा. जर आधीपासून खाते असेल, तर ईमेल/मोबाईल आणि पासवर्ड टाकून प्रथम लॉगिन करा.
3. डिजीयुगांधरा मधील प्राँडक्ट कँटेगरी वर क्लिक करुन तुमचे उत्पादन शोधा. तुम्ही तुमच्या खात्यात लाँगीन झाल्यावर Amazon वर तुम्हाला हवे असलेले उत्पादन Search Bar मध्ये टाइप करा. तदनंतर तुमच्या गरजेनुसार फिल्टर आणि सॉर्ट पर्याय वापरून योग्य उत्पादन निवडा.
4. उत्पादनाचे तपशील तपासाः उत्पादनाची किंमत, ग्राहक पुनरावलोकने (Reviews), रेटिंग, आणि डिलिव्हरी वेळ तपासा. उत्पादनाच्या वर्णन आणि वैशिष्ट्ये वाचा.
5. तुम्हाला हवे असलेले उत्पादन कार्टमध्ये जोडा. "Add to Cart" किंवा Buy Now बटणावर क्लिक करा. जर इतर खरेदी करायची असेल तर "Cart" मध्ये उत्पादन साठवून ठेवा आणि पुढे खरेदी करा.
6. डिलिव्हरी पत्ता भराः तुमचा घर किंवा ऑफिसचा अचूक पत्ता टाका. PIN कोड योग्य असल्याची खात्री करा.
7. पेमेंट पद्धत निवडा.
Amazon (Health and Personal Care) वर खालील पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत:
✔ UPI (PhonePe, Google Pay, Paytm इ.)
✔ डेबिट/क्रेडिट कार्ड.
✔ नेट बँकिंग.
✔ Cash on Delivery (COD) (काही उत्पादनांसाठी)
8. आता तुमची ऑर्डर प्लेस कराः सर्व तपशील योग्य असल्याची खात्री करून झाल्यावर "Place Order" बटणावर क्लिक करा. तुमची खरेदी पुर्ण झाली याची पुष्टी करा.
9. ऑर्डर ट्रॅक कराः "My Orders" विभागात जाऊन तुमच्या ऑर्डरची स्थिती पाहू शकता किंवा डिलिव्हरी तारखेचा अंदाज मिळवू शकता.
10. ऑर्डर डिलिव्हरी आणि रिटर्न पॉलिसी: ऑर्डर मिळाल्यावर उत्पादन तपासा. काही प्रॉब्लेम असेल तर "Return/Replace" पर्याय वापरून परतावा किंवा बदल मिळवू शकता.
Amazon (Trending Products) वर खरेदी करणे सोपे आणि सुरक्षित आहे. या लिंक वर क्लिक करा आणि ताबडतोप तुमची खरेदी चालु करा.
Our Most Popular Categories for Online Shopping in India:
Click here on following categories for Your respective online Shopping in India. ऑनलाइन खरेदीचं नवं ठिकाण — “दसपटकर ग्लोबल ट्रेण्ड्स”! 🛒 क्लिक करा आणि आनंद घ्या. 👇
Beauty | Fashion | Women clothing |Men Clothing | Kids
Home | Books | Office Products | Pet Products | Toys
Apparel & Accessories | Luggage & Bags | Watches | Shoes
Health | Fitness | Personal care | Personal Care Appliances
Kitchen Appliances | Kitchen & Housewares | Furniture |
Outdoors | DIY & Tools,
Echo & Alexa Devices | Fire TV Devices,
Mobile Accessories,
Personal Computers | Smart Watches | Televisions | Electronics
Mobile phones | Large Appliances
Groceries |Household items.
Local crafts | Specialty foods
If you have any query, please let me know.